मायाताई सागर पाईकराव, प्रतिनिधी यवतमाळ
ज्यांनी स्वराज्याची ज्योत पेटवली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरनी पहीला दिवा.
दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजाला झुंजार छावा संघटनेचा उपक्रम उपक्रमाचे चौथे वर्ष
महागाव तालुक्यातिल टेंभी या गावा मध्ये झुंजार छावा संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेपुढे दिव्याची आरास करून दिवाळी साजरी करण्यात आली पहीला दिवा माझ्या राजाला हि संकल्पना गेल्या चार वर्षापासून झुंजार छावा संघटनेच्या माध्यमातून राबविणयात येत आहे
स्वराज्याचा दिप कधीही मंद होऊ देनार नाही झुंजार छावा संघटनेचा संकल्प यावेळेस झुंजार छावा संघटनेचे चैतन्य जाधव,सुरज वानखेडे,दादाजी वानखेडे,याच्या सह गावकरी उपस्थीत होते.






